in

आधुनिक बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण

आधुनिक बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण

मुंबई/प्रतिनिधी : बेरोजगारीच्या खाईत लोटल्या जाणाऱ्या तरुणांना उद्योजक बनण्यासाठी राष्ट्रमित्र बहुउद्देशिय सामाजिक संस्थेने आधुनिक बंदिस्त शेळीपालन उद्योगाचे सशुल्क १ दिवसीय अ‍ॅडव्हांस प्रशिक्षण आयोजित केले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉ. नितीन मार्कंडेय व त्यांचे तज्ज्ञ सहकारी मार्गदर्शन करणार आहेत.
रविवार, १४ जानेवारी २०१८, रोजी हॉटेल महाराणा इन, वातानुकुलित बँक्वेट, तिसरा मजला, चेंबूर नाका, मुंबई-७१. येथे सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रशिक्षणाचा कालावधी आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी ८८२८२८७७३३ / ८८२८२८७७४ या क्रमांकावर संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करावा. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी प्रमाणपत्र, सखोल माहिती व नोटस् असलेली सीडी दिली जाईल. तसेच सकाळचा नाश्टा, दुपारचे जेवण, दोन वेळचा चहा व अल्पोपहार दिला जाईल.
पारंपारिक शेळीपालनाला आधुनिकतेची जोड देऊन शेळीपालन हा जोडधंदा न राहता तो मुख्य उद्योग होऊ शकतो. याची आज बऱ्याच लोकांना कल्पना ही नाही. सामान्य माणसाला शेळीपालन, उद्योगाच्या नजरेतून पाहण्याची दृष्टीदेणारे हे प्रशिक्षण ठरणार आहे.
शेळीपालनाचे मोठ्या उद्योगात रुपांतर कसे करावे? शेळीचे मास निर्यात कसे करावे? विविध शासकीय योजनांतून कर्जाच्या योजना आणि प्रकल्प उभारणी, शाश्वत बाजारपेठ, समाजात असलेले गैरसमज? त्यांचे आजार कोणते? आजारापासून त्यांचे रक्षण कसे करावे? आजार झाल्यास त्यांना कोणते औषधोपचार करावेत? तांत्रीक व्यवस्थापन कसे करावे? गोठा कसा असावा? दुधासाठी कोणत्या जाती? मासासाठी कोणत्या जाती? उद्योगासाठी कोणत्या जाती फायदेशिर? पौष्टीक चारा कोणता? या उद्योगाचे अर्थकारण काय? या व अशा अनेक बाबींची इत्यंभूत माहिती या प्रशिक्षण कार्यक्रमात दिली जाणार आहे.

goat farming training in hindi,
goat farming training in bihar,
goat farming training in west bengal,
goat farming training in maharashtra,
goat farming training institute in west bengal,
goat farming training in odisha,
goat farming training in kerala,
goat farming training in hyderabad,
goat farming training in nagpur,
goat farming training in bangladesh,
goat farming training,
goat farming training baramati,
goat farming training bangalore,
goat farming training center in west bengal,
goat farming training center,
goat farming training center in nagpur,
goat farming training center in rajasthan,
goat farming training center in bihar,
goat farming training center in maharashtra,
goat farming training centre,
goat farming training center in nashik,
goat farming training center in pune,
goat farming training centres in karnataka,
training for goat farming,
goat farming training kerala,
goat farming training karnataka,
goat farming training mathura,
goat farming training maharashtra,
goat farming training in marathi,
goat farming training pune,
goat farming training philippines,
goat farming training videos

What do you think?

0 points
Upvote Downvote

Total votes: 0

Upvotes: 0

Upvotes percentage: 0.000000%

Downvotes: 0

Downvotes percentage: 0.000000%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Goat Farming Training शेळी पालन प्रशिक्षण

दम है तो | देखें हँसते हँसते वीडियो बंद | करना पड़ेगा(FUNNY VIDE